Followers

Friday, 11 August 2017

Joke

40 हिन्दू कांग्रेस MLA को बंधक बनाया गया है,

एक मुसलमान को जिताने के लिए,

और हामिद अंसारी जी कह रहे है की मुसलमान डरा हुआ है !

मैं तो समजता था कि हमारे उपराष्ट्रपति भारतीय है !

मगर आज मालूम हुआ,
कि वो तो मुसलमान है !
राष्ट्रपती,उपराष्ट्रपती , गुजरात राज्यसभा सदस्य निवडणुक आणि मुंबईतला मोर्चा उरकला असेल तर आता तरी आमच्या धमकीकडे सिरियसली पहा ना. 😢😢

-चीनची भारताला विनंती.  

भारताचे चीनला उत्तर...

बघ भाऊ, आता गणपती येणार , ते जात नाही तर लगोलग नवरात्र, नवरात्र होत नाही की लगेच दिवाळी आहे भावा...

दिवाळी नंतर जमलं तर बघू काय ते...

आणि हो, युध्द तर आम्ही भारतीयांनी चालू केलंय... तुझा देशातल्या वस्तूंचा बहिष्कार करून माझ्या देशातला प्रत्येक नागरिक शिपाई झालाय.....

गणपती, नवरात्र, दिवाळी नंतर तुझं आर्थिक नुकसान झालं की तुला ही अक्कल येईल...

😆😆😆

मित्रा, तू लढतोय ना चीनशी युद्ध...
वंदे मातरम..

No comments:

Post a Comment