Followers

Thursday, 17 August 2017

श्रीराम मंदिर

मंदिर तोडून बांधण्यात आली होती बाबरी मशीद - शिया वक्फ बोर्ड
अयोध्येत मंदिर तोडल्यानंतर त्याठिकाणी बाबरी मशीद बांधण्यात आली असल्याचा दावा शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात केला आहे
By ऑनलाइन लोकमत | Follow  | Published: 5 hours ago | Updated: 4 hours ago

नवी दिल्ली, दि. 10 - अयोध्येत मंदिर तोडल्यानंतर त्याठिकाणी बाबरी मशीद बांधण्यात आली असल्याचा दावा शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. बाबरी मशिदीच्या मालकी हक्काची कायदेशीर लढाई हारल्यानंतर तब्बल 71 वर्षानंतर शिया वक्फ बोर्डाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 30 मार्च 1946 रोजी ट्रायल कोर्टाने सुनावलेल्या निर्णयाला शिया वक्फ बोर्डाने आव्हान दिलं आहे, ज्यामध्ये मशिदीला सुन्नी वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचं सांगण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायलयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत शिया वक्फ बोर्डाने सांगितलं आहे की, 'बाबरी मशीद बांधण्यासाठी त्याठिकाणी असलेलं मंदिर नष्ट करण्यात आलं होतं'.

याचिका दाखल करण्याच्या एक दिवस आधी शिया वक्फ बोर्डाने वाद मिटवण्यासाठी मशीद दुस-या ठिकाणी बांधण्यास आपण तयार असल्याचं सांगितलं होतं. अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिदची जागा आमच्या मालकीची असून तिथं राम मंदिर बांधू द्यायला आमची हरकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दिले होते. राम जन्मभूमीपासून काही अंतरावर जिथे मुस्लिमांची वस्ती आहे, तिथं मशिद बांधावी अशी भूमिकाही बोर्डाने घेतली होती.

ही मशीद शिया मुस्लिमाने बांधली होती त्यामुळे ट्रायल कोर्टाने बाबरी मशीद सुन्नी वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचा दिलेला निर्णय चुकीचा असल्याचं याचिकेतून सांगण्यात आलं आहे. मोगल बादशहा बाबरने या मशिदीची बांधकाम केलं होतं, या माहितीला बोर्डाने आव्हान दिलं असून बाबरच्या एका मंत्र्याने अब्दुल मीर बाकी याने आपल्या पैशांनी ही मशीद बांधली होती असं बोर्डाने सांगितलं आहे. अब्दुल मीर बाकी शिया मुस्लिम होता, तर बाबर सुन्नी मुस्लिम अशी माहितीही देण्यात आली आहे.

Tuesday, 15 August 2017

Rss

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर श्री विपिनकुमारजी (स्वीय सहायक, श्री भैय्याजी जोशी, सरकार्यवाह, रा. स्व. संघ) यांनी हिंदीतुन अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केले होते. ते वाचनात आल्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद करावा असा विचार मनात आला. परवानगीसाठी विपिनजींना विचारणा केली असता "परवानगीची गरज नाही" या शब्दात त्यांनी अनुमती दिली. हिंदीतील मनोगतामधे जी सहजता आहे ती अनुवाद करतांना लुप्त होऊ नये म्हणुन शब्दशः अनुवाद न करता स्वैर अनुवाद करण्याचे धाडस केले आहे. संघावर अनुवादित का होईना पण लेख लिहिण्याचा हा पहिला प्रयत्न आहे, काही चुकले असल्यास दोष माझा असेल, मूळ लेख अप्रतिम आहे.

###########################

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाणून घेणे, संघाची माहिती करून घेणे जेव्हढे सोपे आहे तेव्हढेच अवघड आहे संघाला समजून घेणे. संघाच्या बाबतीत जे दाखविले जाते, सांगीतले जाते ते संघाच कार्य नाही तर ते संघ स्वयंसेवकांच काम आहे. संघाच कार्य आहे केवळ शाखा चालविणे व स्वयंसेवक तयार करणे, एक चांगला माणूस घडविणे, अन् अशा प्रकारचे वातावरण संपूर्ण देशभर तयार व्हावे या दृष्टीने सतत कार्यरत राहणे.

अस म्हणतात कि “संघ काहीच करत नाही अन् स्वयंसेवक सगळ काही करतात” आणि अशा प्रकारचे हे कार्य १९२५ पासून सातत्याने सुरु आहे. परंतू हे वरकरणी इतक सोप दिसत असल्यामुळे सामान्य जनांचा त्यावर पटकन्  विश्वास बसत नाही अन म्हणूनच संघ "समजून घेणे" अवघड आहे अस म्हटलय व तो समजून घेण्यासाठी प्रयत्नच करावे लागतात.

संघाची जी रचना आहे, जे माॅडेल आहे त्यासारखी रचना असलेल संघटन संपूर्ण जगात अन्य कोणतेही नाही व म्हणूनच संघाची तुलना अन्य कोणत्याही संघटनेशी होऊ शकत नाही. संघाला कसे समजून घ्यावे हा पण एक प्रश्नच आहे. प.पु. गुरुजी म्हणत  "सरसंघचालक म्हणून गेली १५ वर्षे काम करत असतांना मला आता हळू हळू संघ समजू लागला आहे."

पण मग संघ समजण्या पलीकडे आहे का? संघाला कसे समजून घ्यावे ? तर याचे ऊत्तर अगदी सोप आहे. हृदयात सकारात्मक भाव ठेऊन, जिज्ञासू वृत्तीने, कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता व अतिशय शुद्ध अन्तःकरणाने संघाची माहिती करुन घ्या. हळू हळू संघ समजून येईल. संघाचे सगळे स्वयंसेवक हीच तर साधना आयुष्यभर करत असतात.

संघाला पाहायचे असेल तर लोक स्वयंसेवकांना पाहतात. स्वयंसेवक जे जे करतात, जे जे म्हणतात ते म्हणजेच संघ अशी त्यांची धारणा असते. हे पाहिल्यामुळे ज्या कोणाच्या मनात अशा प्रकारचे कार्य करावे अशी भावना जागृत होते, इच्छा विकसित होते ते पण संघाचेच एक प्रारूप आहे असे म्हणता येईल. संघाचा आपल्या स्वयंसेवकांवर विश्वास असतो व स्वयंसेवक जे करेल ते विचारपूर्वक व योग्यच करेल अशी संघाची खात्री असते.

संघ विचार काय आहे ? हा आणखीन एक प्रश्न ! देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासून अनेक महान व्यक्तींनी या देशाच्या उन्नतीसाठी अविरत व अव्याहत प्रयत्न केले, त्यांचे विचार प्रेरक होते. या महापुरुषांच्या चिंतनाबरोबरच या देशाच भाग्य बदलून त्याला पुनः वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपल्यातील वाईट गोष्टींचा त्याग करावा व देशाच्या अस्मितेसाठी सगळ्यांनी आपसी मतभेद विसरून एकत्र यावे. अशा प्रकारचा विचार आपण विसरून गेलोे होतो. याच विचारांच सतत स्मरण व्हावे यासाठी पू. डाॅ. हेडगेवारांनी १९२५ मध्ये संघाची स्थापना केली. इतका साधा व सरळ संघ विचार आहे.

आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात, अनेक पंथ आहेत, अनेक समुदाय आहेत, नास्तिक आहेत तसेच मूर्तीपूजन करणारी मंडळीही आहेत, खाणे-पिणे, वेश भूषा, राहणी इ. इ. या सगळ्यांमध्ये किती विविधता आहे. परन्तू या विविधतेला जोडणारे एक सूत्र आम्हा भारतीयांमध्ये आहे. व ते म्हणजे “विविधतेमध्ये एकता शिकवणारी संस्कृती”, या सांस्कृतिक अस्मितेमुळे आम्ही सगळेजण एकत्र जोडलेले आहोत.

या देशात जन्मलेला, वाढलेला कोणीही व्यक्ती असु दे, त्याची पूजा पद्धती कोणतीही असु दे, तो कोणत्याही राजनैतिक विचारांचा असु दे, या व्यक्तीवर त्याच्या व्यक्तिमत्वावर असा एक विशिष्ठ प्रभाव दिसतो के जो अन्य देशातील कोणत्याही व्यक्तींवर दिसून येत नाही. जेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो तेव्हा हा वेगळा व विशिष्ठ ठसा आपल्याला सहजासहजी दिसून येत नाही. परंतू, जेव्हा हिच भारतीय व्यक्ति जेव्हा विदेशात जाते तेव्हा ही विशेष सांस्कृतिक ओळख तेथील लोकांना ठळकपणे दिसून येते, जाणवते व तेथे आपण “हिंदुस्तानी”, “भारतीय", "हिंदू” म्हणून ओळखले जातो.

कारण या देशात राहणाऱ्यांचे पूर्वज बाहेरच्या देशातील नाहीत, ते सुद्धा याच देशातील होते, भारतीयच होते. त्यामुळे आपली विचारधारा, वैचारिक बांधिलकी कोणतीही असली तरी आपल्यात असलेल्या वेगळ्या "सांस्कृतिक अस्मितेमुळे"  देशभक्तीची भावना मात्र प्रत्येकाच्या मनात तेव्हढीच उत्कट असते.

“हिंदू” हा भ्रमित करणारा शब्द आहे. हिंदू नामक कोणताही संप्रदाय, धर्म, पंथ नाही. हिंदू कोण आहे ?  सगळ्या पंथ, संप्रदायाचा सन्मान करणारा, त्यांना स्वीकारणारा तसेच आपल्या व्यक्तिगत संप्रदायाला, मुल्यांना श्रद्धापूर्वक मानणारा, जपणारा म्हणजे हिंदू होय. जीवनात अनेक आव्हाने येत असतात. परंतु मानवी स्वभाव असा आहे कि आपण आधी सोपी सोपी आव्हाने, प्रश्न आधी सोडवतो अन अवघड प्रश्नांना नंतर सामोरे जातो. म्हणून जे जे स्वत:ला हिन्दु मानतात त्याचं संघठन आधी करायचं, त्यांचे आयुष्य अधिक चांगले करायचे हा दृष्टीकोन !

एकदा एका पत्रकाराने प.पु. गुरुजींना प्रश्न विचारला “ माझ्या गावात एकही ख्रिश्चन नाही, एकही मुसलमान नाही मग या गावात संघ शाखा कशाला ?” तेव्हा गुरुजींनी विनम्रतापूर्वक उत्तर दिले कि “या गावातच काय, पूर्ण जगात एकही ख्रिश्चन वा मुसलमान नसता व जर हिंदू या अवस्थेत असला असता तरीही संघाच  हेच काम राहिल असते कारण संघाच कार्य हे कोणाच्या विरोधात नाही तर "हिंदू हित" रक्षण्यासाठी आहे."

संघ स्थापनेचा उद्देश्य मुस्लिमांना तोंड द्याव किंवा ख्रिस्ती धर्मप्रसारास प्रतिबंध करावा हा कधीच नव्हता. हिंदू हितांच रक्षण करण्यासाठी, हिंदू अधिक सामर्थ्यवान व्हावा म्हणुन हिंदू संघटित करण्याचा कार्य  करणे हा संघ स्थापनेचा उद्देश होता. आपण प्रत्येकाने स्वतः मधे डोकावून पाहिल्यास आपल्याला अनेक त्रुटी आढळतील, त्यावर कालसुसंगत असा योग्य विचार आचरणात आणणे हे आपले प्रथम कर्तव्य ठरते. त्यानंतर इतरांचे संघटन, एकदा का संघटन झाले कि मग कार्य आपोआप होण्यास आरंभ होईल.

आंतरराष्ट्रीय बंधुभावनेच्या गप्पा करायच्या पण शेजारच्यांच्या अडचणी, दुःख याकडे दुर्लक्ष करायचे हे योग्य नाही. संघाची धारणा आहे आधी स्वतःमधे आवश्यक बदल घडवा व इतरांपुढे एक आदर्श ठेवा. परमेश्वराने हे मनुष्य जीवन  स्वार्थासाठी दिलेले नसून ते परोपकारीतेसाठी आहे. त्याचा उपयोग राष्ट्राच्या ऊन्नतीसाठी केला पाहिजे. अशा प्रकारे त्याग व सेवा या गुणांनी युक्त माणुस घडविण्याची शाळा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे अस म्हणता येईल.

१९४० नंतर संघाचे विस्तारलेले स्वरुप पाहून सत्ताधारी मंडळींनी संघाविरोधात दुष्प्रचार करण्यासाठी सुरुवात केली. परंतु, संघ स्वयंसेवकांचे अविरत व खडतर परिश्रम यामुळे एक दशकानंतर एक वेळ अशी आली कि अन्य नेता मंडळींबरोबरच प्रधानमंत्रींनी मा. सरसंघचालकांनाही चर्चा, विचारविनिमय यासाठी येण्याचे निमंत्रण दिले. १९६३ साली २६ जानेवारीच्या परेडसाठी संघाच्या पथकाचाही समावेश करण्यात आला होता. यानंतर स्वयंसेवकांनी आपली शिस्त व दृढनिश्चयाचे जोरावर विविध प्रकल्पांच्या माध्यमातून अनेक क्षेत्रात संघकार्यविस्तार  केला. पुढे आणिबाणीच्या कालखंडात संघाचे महत्व आणखीन ठळकपणे अधोरेखित झाले. संघाच्या प्रचारतंत्राने लोकशाही रक्षणाची महत्वपूर्ण भुमिका बजावली.

यानंतर मात्र लोकांचा संघाकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. हे शक्य झाल कारण संघाचा विचार हा सत्याचा आहे, त्याला एक शुद्ध, पवित्र अशा नैतिक अधिष्ठानाची जोड लाभलेली आहे. या विचारसरणीला प्रत्यक्ष व्यवहारात आणणारी कार्यपद्धति तयार करण्याचा काम शाखेच्या माध्यमातून संघ करतो आहे. गमतीने अस म्हटले जाते कि सगळे काही बंद पडू शकेल पण संघशाखा कधीही बंद पडू शकत नाहीत.

संपूर्ण जगाला सुखी व वैभवशाली बनवायचे आहे तर त्यासाठी या भारतवर्षास परमवैभवशाली होणे अत्यावश्यक आहे. म्हणुनच संघाला समजुन घ्यायचे असेल तर आपल्या घराजवळच्या शाखेत जायला सुरुवात करा, संघाला समजून घेण्याचा यापेक्षा वेगळा व सोपा दुसरा मार्ग नाही.

Saturday, 12 August 2017

एकता

हिन्दूस्तान च्या सीमेपासुन पलीकडे 1 फुट उभा आसणारया
माणसाला                       
ना दिसतो मराठा
ना ब्राम्हण
ना दलित ओ बी सी
राजपूत , जाट , मिणा , गुज्जर, पटेल , पाटीदार , यादव ,कुर्मी , लिंगायत , वक्कलीग , नंबियार , द्राविड ,पंजाबी , शिख , तेलगु , जैन , मारवाड़ी , बौद्ध , पारसी ,

आठशे
वर्षापासून , चेंगीझखान , अल्लाउद्दीन खिलजी , महमंद घोरी , हुमायूँ , बाबर , औरंगजेब , आदिलशाहा , अफझलखान, निझाम , हैदर, टिपू ,
ह्यांच्या तलवारींनी तुम्हाला ओळखलं ते फक्त आणि फक्त
" काफर " म्हणूनच...,

देशाच्या फाळणीसाठी लाहोर कराची कलकत्ता आणि संपूर्ण  देशभर कायदे आझम  जिन्नाच्या डायरेक्ट ॲक्शन खाली तुम्ही कापले गेलात, घरादारासहीत जाळले गेलात ,   ते   "काफीर " हीच ओळख घेउन..

हैदराबादमध्ये निझामाच्या रझाकारांचा अमानुष   अत्याचार हा खास  फक्त तुम्हां काफीरांसाठीच होता ..

काश्मीर श्रीनगरच्या खोऱ्यात एके फोर्टीसेव्हन छातीवर रोखून  वडिलोपार्जित घरादारातुन तुम्हाला रातोरात हाकलून दिले ते पंडित म्हणून नाही " काफीर " म्हणून..

मुंबई बॉम्बस्फोटात आणि २६ /११ च्या हल्ल्यात मारले गेलात  जखमी झालात  ते ब्राम्हण, मराठा, दलित, ओबीसी म्हणून नाही तर त्यांच्या दृष्टीने फक्त  " काफर  " हीच ओळख होती तुमची..

आज पाकिस्तान जो रात्रंदिवस तुमचा द्वेष करतो आहे ते तुम्ही काफीर आहात म्हणून...

जैश ए मह्मंद ,  लष्कर ए तोय्यबा , हाफिज सइद , मसुद अजहर ,  फीदायीन अतिरेक्यांद्वारे विध्वंस करून  तुम्हाला कायम दहशतीखाली ठेवतात ते  तुम्हाला " काफीर " म्हणूनच ओळखतात...

सहारनपूरचा इमरान मसूद ४४%  लोकसंख्येचा हवाला देवून बोटी बोटी काट डालुंगा म्हणतोय ती कोणाची..?   तुमची  " काफीर " हया  एकाच जातीची ..

अकबरुद्दीन ओवैसी " १० मिनिट पुलीस हटा दो २५ करोड १०० करोड पे भारी पडेंगे " म्हणतोय ते कोणाला ...?

कधी जागे होणार तुम्ही...?
आठशे , वर्ष तुम्ही जाती जातीत भांडत राहीलात  आणि  अरबस्तानातुन आलेल्या हिरव्या संकटाने तुमच्या आमच्या, देवा धर्माचा , संस्कृतीचा,आयाबहिणींचा सत्यानाश केला , तलवारीच्या धाकाने जबरीने धर्म बदलून कंधार लाहोर कराची ते ढाक्क्या पर्यंत आपल्या  मायभूमीचे लचके तोडले ,

पानिपतावरुन ओढून नेलेले पेशव्यांचे ब्राम्हण वंशज ,  शिंद्यांचे मराठे वंशज ,  होळकरांचे धनगर वंशज  आज बलोचिस्तानात ,अफगाणिस्तानात दिवसातून ५ वेळा नमाज पडून गायी गुरं खात आहेत .

विचार करा काहीशे वर्षापूर्वी अशाच जाती जमाती मीरवणारी ही आमचीच माणसे चांद ताऱ्याला कवटाळून  आपली ओळख विसरुन आमचाच द्वेष करताहेत , त्यांच्या दृष्टीने आमची जात एकच " काफीर "

अजून जागे व्हा ...

हैद्राबादचे ओवैसी बंधू उद्याचा जिन्ना होण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत .
२०३० /३५ पर्यंत त्याना अपेक्षित लोकसंख्या वाढली की  पुन्हा एकदा  फाळणीची मागणी डायरेक्ट ॲकशन च्या कत्तली सुरु होतील ,
त्यांच्या हत्यारांना आपल्यातले  मराठे , ब्राम्हण , दलीत ,ओबीसी दिसणार  नाहीत,
त्याना फक्त  " काफीर " दिसतील,

त्यावेळी पर्याय फक्त एकच मरण किंवा चांद ताऱ्याला शरण ...

बघा जमलं तर करा विचार.... ,
जाती विसरुन एक व्हा ...
जाती चा अभिमान जरूर बाळगा पण इतर जाती कडे सक्खे भाउ म्हणून पहा .
नाहीतर आहेच ..
पालथ्या  घड्यावर पाणी ......🙏🏻

जात पात

मी ब्राह्मण, मी मराठा की मी मराठी?

शाळेत असताना आम्ही मराठ्यांचा इतिहास शिकलो. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पानिपतात मराठे लढले, अटकेपार झेंडा फडकवला. परंतु हे शिकत असताना, या पैकी कोण कुठल्या जातीचे होते हे आम्हाला कुणी शिकवलच नाही. नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, बाजीराव, सदाशिव भाऊ हे सगळे आमच्यासाठी फक्त मराठी साम्राज्याचे शिलेदार होते. मराठा, महार किंवा ब्राह्मण नव्हते. मग आता ते हायलाईट करण्याची गरज का भासायला लागली?

शेकडो वर्षे समाजावर उच्चवर्णीयांचा पगडा होता. परंतु कालांतराने हा भेदभाव कमी होऊ लागला हे ही तितकेच खरे आहे. पूर्वी वरच्या आळीच्या आणि खालच्या आळीच्या विहरी वेगळ्या होत्या. नदीचा भाग देखील विभागलेला होता. पण आता कोर्पोरेशनच्या एकाच पाईप मधून सगळ्यांच्या नळाला पाणी येते. पूर्वी ब्राह्मणांनी शिक्षणाचा अधिकार स्वतःपुरता मर्यादीत ठेवला होता. पण आता लेले आणि माने यांची मुले एकाच बाकावर बसून संस्कृत शिकतात, एकत्र डबा खातात. पूर्वी प्रत्येक जातीतल्या माणसाला वेगवेगळी कामे होती; आता एकाच ऑफिसमध्ये सगळ्या जातीचे लोक एकत्र काम करतात. इतकच नाही तर संद्याकाळी एकाच टेबलवर बसून एकत्र दारूही पितात.

समाजाची मानसिकता हळू हळू बदलत चालली आहे. शहरांमध्ये जातींमधली दरी झपाट्याने कमी होत आहे, तर गावांमध्येही चित्र बदलायला लागले आहे. मध्येच कुठेतरी माशी शिंकली आणि अचानक गंगा उलट्या दिशेने वहायला लागली. आज मराठा मोर्चा तर उद्या ब्राह्मण सभा. कशासाठी? यातून आपण नक्की काय साधत आहोत? मुठभर लोकं स्वतःच्या स्वार्थासाठी समाजात परत एकदा फुट पाडत आहेत. जुळत चाललेली मने परत एकदा तोडत आहेत. आणि त्याचे पडसाद आता सोशल मीडियात जाणवायला लागले आहेत.

आजकाल सोशल मिडियावरचे प्रकार बघितले की भिती वाटते. फेसबुक वरच्या अनेक पोस्ट अशा भावनांनी बरबटलेल्या असतात. अशा पोस्टवर वेगवेगळ्या जातीचे लोक तावातावाने कमेंट देत असतात. भांडत असतात. ब्राह्मण असो वा मराठा, कुणीही यात मागे नाही. काल व्हॉट्सअप वर एका मोर्च्याचा व्हिडीओ बघितला. काही माथेफिरू कार्यकर्ते ज्या पद्धतीने भर रस्त्यात जे काही प्रकार करत होते ते निषेधाच्याही पलीकडचे होते. भयंकर आहे हे सगळं.

सभा, संमेलने, मोर्चे ही या प्रश्नांची उत्तरे नाहीत. हे प्रश्न सोडवायला कुठल्याही नेत्याची गरज नाही. या प्रश्नाचे उत्तर आपल्याच घरात दडलेले आहे. आपल्या मुलांवर आपण काय संस्कार करतोय याचा जरा विचार करा. स्वतःला शिकले सवरलेले म्हणवतो ना आपण?  सुशिक्षित समजतो ना आपण? मग आपल्या मुलाला आपण आपल्याच कृतीतून काय शिकवतोय ते लक्षात घ्या. जी चूक आपल्या आधीच्या पिढ्यांनी केली ती सुधारण्या ऐवजी परत तिच चूक करू नका. आपल्याला प्रश्न सोडवायचाय की गुंता वाढवायचाय हे आपलं आपणच ठरवायचं आहे.

लहान मुले खरोखर निरागस असतात. त्यांना जात म्हणजे काय हे देखील माहिती नसते. मग त्याच्या मनात हे विष कालवतं कोण? तुम्ही आणि आम्ही. हो, आपण सगळेच याला जवाबदार आहोत. मुलांना जे समोर दिसते, त्याचे ते अनुकरण करतात. ते चांगले की वाईट हे समजण्याची कुवत अंगी येण्यापूर्वीच या गोष्टी त्यांच्या मनावर खोलवर रुजवल्या जातात. त्यांच्या नकळत आणि बऱ्याचदा आपल्या नकळत देखील.

या बाबतीत मी नशीबवान होतो. माझ्या वडिलांनी मला कधीच ही जातीची भाषा शिकवली नाही. कुठल्याही जातीला मी लहान किंवा महान मानत नाही. लक्षात ठेवा, कोळसा कितीही उगाळला तरी काळाच राहतो आणि चंदन कितीही उगाळले तरी सुगंधच देते. तुमच्या मुलांना तुम्हाला कोळसा द्यायचाय की चंदन हे तुमच्या हातात आहे.

Friday, 11 August 2017

To soniya Gandhiji

Dear सोनिया गांधी : ये हैं आज़ादी में RSS के योगदान के 7 सबूत आँखें खोलकर पढ़ लीजिए !
लगभग हर मुद्दे पर चुप्पी साधे रखने वाली कांग्रेस की अध्यक्ष सोनिया गांधी ने काफ़ी दिन बाद मुँह खोला है और RSS यानी संघ के लिए ज़हर उगला है । सोनिया गांधी ने ये भी पूछा है कि RSS का आज़ादी में क्या योगदान रहा है  , आज की यह हमारी पोस्ट सोनिया गांधी को जवाब के रूप में तो है ही बल्कि सच सामने लाने के लिए भी है । हमारा आग्रह सोनिया गांधी और उनके समर्थकों से ये है कि इन नीचे दी गयी सभी बातों को आखें खोलकर पढ़ लें और इनमे जो भी तथ्य दिए गए हैं उनको अपने तरीक़े से जाँच लें ।
6 अप्रैल 1930 को असहयोग आन्दोलन शुरू हुआ तो संघ के संस्थापक डा. हेडगेवार जी  संघचालक का दायित्व डा.परांजपे को सौंपकर अनेक स्वयंसेवको के साथ आंदोलन में कुद पड़े । मई 1930 को नमक कानुन के बजाए जंगल कानुन तोड़कर संघ ने सत्याग्रह शुरू करने का निर्णय लिया । उन्होंने कहा था कि RSS एक संघटन के नाते नमक सत्याग्रह में भाग नहीं लेगा लेकिन सभी स्वयमसेवक भाग ले सकते हैं ।
बता दें कि  डा .हेडगेवार के साथ गए जत्थे में अप्पाजी जोशी ( जो बाद में संघ के सरकार्यवाह बने ) दादाराव परमार्थ (जो बाद में मद्रास प्रान्त के प्रथम प्रान्त प्रचारक बने) , आदि 12 प्रमुख स्वयंसेवक थे ,  उनको 9 महीने का सश्रम कारावास का दंड दिया गया था ।
ये भी बता दें कि उसके बाद अ.भा.शारीरिक शिक्षण प्रमुख श्री मार्तण्ड राव जोग, नागपुर के जिला संघचालक श्री अप्पाजी हल्दे आदी अनेक स्वयंसेवकों ने भाग लिया तथा शाखाओं के जत्थे ने भी सत्याग्रह में भाग लिया था। सत्याग्रह के समय पुलिस की बर्बरता के शिकार बने सत्याग्रहियों की सुरक्षा के लिए 100 स्वयंसेवकों की टोली बनायीं गयी जिसके सदस्य सत्याग्रह के समय उपस्थित रहते थे ।
RSS का दूसरा योगदान
8 अगस्त 1930 को मनाए गए गढ़वाल दिवस पर अंग्रेज़ों के ख़िलाफ़ जाकर और धारा 144 तोड़कर जुलूस निकलने पर पूलिस की मार से अनेकों स्वयंसेवक घायल हुए थे ।
RSS का तीसरा योगदान
विजयदशमी 1931 को डॉ. हेडगेवार  जेल में थे । उनकी विदर्भ के अष्टीचिमुर क्षेत्र में संघ के स्वयंसेवको ने सामानांतर सरकार स्थापित कर दी । स्वयंसेवको ने अंग्रेज़ों द्वारा किए गए असहनीय अत्याचारों का सामना किया। उस समय उस क्षेत्र में 1 दर्जन से अधिक स्वयंसेवकों ने अपना जीवन बलिदान कर दिया था ।
साथ ही बता दें कि नागपुर के निकट रामटेक के तत्कालीन नगर कार्यवाह श्री रमाकांत केशव देशपांडे उपाख्य बालासाहेब देशपांडे को आंदोलन में भाग लेने पर मृत्यु दंड सुनाया गया था लेकिन आज़ादी के बाद में अपनी सरकार के समय मुक्त होकर उन्होंने बनवासी कल्याण आश्रम की स्थापना की थी ।

To ex. v.p. hamid sir

इस देश में सदियों से बौद्ध सुरक्षित हैं, जैन सुरक्षित हैं, मुट्ठी भर पारसी सुरक्षित हैं, चंद हज़ार शायद दो हज़ार से भी कम यहूदी सुरक्षित हैं, ईसाई भी सुरक्षित हैं बस 22 करोड़ मुसलमान असुरक्षित हैं....नहीं?

हामिद अंसारी जी ये देश की स्थिति नहीं बल्कि आपकी मानसिकता बतला रही है कि आप अपने रिटायरमेंट के बाद अपनी जमात के चहेते बने रहना चाहते हैं, आप वही हैं ना जिसनें अलीगढ़ मुस्लिम विवि में रहते हुए SC/ST के छात्रों के लिए आरक्षण लागू नहीं होने दिया था, क्योंकि वो विवि मुसलमानों के लिए बना है?....हम तो खुश हैं कि देश आप जैसों की कलई खुलते अपनी आंखों से देख रहा है कि पढ़ लिख जाने व देश के सर्वोच्च संवैधानिक पदों पर रहने के बावजूद भी अपनी कुत्सिक मानसिकता दिखाने से बाज़ नहीं आते....आपको जितनी भी गालियाँ मिल रही हैं आप उससे कहीं अधिक के अधिकारी हैं। शर्म कीजिये।