जपमाळेचे मणी बोलती
किती सुंदर आमुचे काम
स्पर्शुनि आम्हा भक्त घेती
भगवंताचे नाम , आता म्हणा
श्रीराम जयराम जय जयराम .........
राम नाम ही वाचा जपते
चित्त शुद्ध नी शांत होते.
प्रभु स्वरुपाशी मन हे करते
सुखद सुखद संवाद आता
आता तुम्ही म्हणा
श्रीराम जयराम जय जयराम ...........
स्पर्श आमुचा वाढवी भक्ती
भक्ताला दे भगवंत शक्ति
भक्ती शक्ति तैसि मुक्ती
मिळते मग भक्तास
आता तुम्ही म्हणा
श्रीराम जयराम जय जयराम ...........
माळ जपोनि घडले संत
भासती जणू प्रतिभावंत
अशा गुरूंचा मिळता मंत्र
जीवन पण सफल मणी करणार
आता तुम्ही म्हणा
श्रीराम जयराम जय जयराम ............
शिरी कुठल्या धर्मी कुठल्याही जाती
घेऊनिया आम्हाला हाती
ईश्वर स्मरण जे जे करिती
सन्मार्गी जाणार संत खरे होणार
आता तुम्ही म्हणा
श्रीराम जयराम जय जयराम ............
*।।श्रीराम जयराम जय जयराम ।।�*
किती सुंदर आमुचे काम
स्पर्शुनि आम्हा भक्त घेती
भगवंताचे नाम , आता म्हणा
श्रीराम जयराम जय जयराम .........
राम नाम ही वाचा जपते
चित्त शुद्ध नी शांत होते.
प्रभु स्वरुपाशी मन हे करते
सुखद सुखद संवाद आता
आता तुम्ही म्हणा
श्रीराम जयराम जय जयराम ...........
स्पर्श आमुचा वाढवी भक्ती
भक्ताला दे भगवंत शक्ति
भक्ती शक्ति तैसि मुक्ती
मिळते मग भक्तास
आता तुम्ही म्हणा
श्रीराम जयराम जय जयराम ...........
माळ जपोनि घडले संत
भासती जणू प्रतिभावंत
अशा गुरूंचा मिळता मंत्र
जीवन पण सफल मणी करणार
आता तुम्ही म्हणा
श्रीराम जयराम जय जयराम ............
शिरी कुठल्या धर्मी कुठल्याही जाती
घेऊनिया आम्हाला हाती
ईश्वर स्मरण जे जे करिती
सन्मार्गी जाणार संत खरे होणार
आता तुम्ही म्हणा
श्रीराम जयराम जय जयराम ............
*।।श्रीराम जयराम जय जयराम ।।�*
No comments:
Post a Comment