*रोज_संघात_जाईन_म्हणतो।।*
सतत बदलणा-या वावटळी च्या जगात।
जरा स्थिर राहून पाहिन म्हणतो।
ताठ मान आणि कणखर बाणा कमवाया।
*रोज संघात जाईन म्हणतो।।*
इतिहासा पेक्षाही जुना देश आपला,
केंव्हा केंव्हा काय काय घडले?
जो तो आपल्या कुवती नुसार सांगतोय,
अमुक लोक केंव्हा हसले व केव्हा रडले।
ख-या इतिहासाचे मोती सागरातून काढिन म्हणतो।
*रोज संघात जाईन म्हणतो ।।*
शिवाजीची तलवार वा भामाशाहा चा तराजू।
बस चारित्र्याशिवाय कुठे कळते त्यातील आतली बाजू।
सुखी समाजाची सुत्रे शिकून घेईन म्हणतो।
*रोज संघात जाईन म्हणतो।।*
जिकडे पहावे तिकडे जातीचे राजकारण।
थोडे आणखी खोलात जाता दिसते धर्मांतरण।
व्यापक दृष्टी करून समाज एकसुत्रात बांधिन म्हणतो।
*रोज संघात जाईन म्हणतो।।*
तिकडे पाकिस्थान सिमेवर कुरघोडी करतोय।
इकडे देशांतर्गत बाजाराला चिन पोखरतोय।
स्वदेशी अस्मिता मना मनात जागविन म्हणतो।
*रोज संघात जाईन म्हणतो।।*
इंग्रज गेले वापस पण इंग्रजी ठेवून गेले।
इंडियाला भारत करण्या कुणी काय केले?
नव्या पीढी मध्ये प्रखर देशभक्ती जागविन म्हणतो।
*रोज संघात जाईन म्हणतो।।*
संघ संस्कार म्हणजे गीता जी श्रीकृष्णाने सांगितली।
संघसंस्कार म्हणजे वेदोपनिषदं जी नरेंद्राने आचरली।
स्वतःच्या पलिकडे जग पाहायला शिकीन म्हणतो।
*रोज संघात जाईन म्हणतो।।*
संघ म्हणजे न केवळ एक शिस्तबद्ध संघटन।
संघ म्हणजे न केवळ गणवेशातील संचलन।
देशाला पुनर्वैभवाप्रत नेण्यासाठी एक एक व्यक्ती जोडीन म्हणतो।

No comments:
Post a Comment