भगव्याच्या हत्येत निळा,लाल रंग तर होताच पण मातोश्रीच्या भगव्या सोबत भानापतीचा रंग बदलणारा सरडा पण होता. ह्या सरड्याने, लाल रंग आणि निळ्या रंगाच्या आनंदापोटी, आपली पोळी शेकण्यासाठी, आपली मतपेटी राखून ठेवण्यासाठी, तुरूगांत असलेल्या नक्षलवाद्यांच्या समर्थकांची मर्जी ठेवण्यासाठी, मातोश्रीच्या भगव्या पण हिरव्या झालेल्या रंगाच्या मदतीने आलेली भगवी शिकार समजून, निरपराध भगव्याची हत्या केली. आपली राजाची गादी शाबूत ठेवण्यासाठी बापाने घातलेल्या भगव्या रंगाची हत्या करायलाही हा भगवा तयार झाला आणि त्या लाल, निळ्या, क्रिस्तीचे रोष नकोत म्हणुन, त्या भगव्या देहाची विटंबना देखील केली.
तुरूगांत असलेल्या नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ, आपला नक्षलवादी माणूस तुरूगांत डांबल्याने, त्यांच्या भागातील समर्थकांमध्ये भयंकर असंतोष तर होताच शिवाय त्यांचा दिल्लीतील राजावर असलेला भयंकर राग आणि हिंदुव्देष याचा मिलाप होवुन, समोर हयांना भगवा दिसला होता. भगवा दिसताच ही क्रुर, निर्दयी, हैवान माकडे संतापली होती. पण खाकीने मात्र थोडीशी दया दाखवुन, भगव्याला वाचविण्याच्या प्रयत्नात काही भ्रष्टवादी काँगी पक्षाच्या प्रमुखाला, लाल कम्युनिच प्रमुखांना बोलाविले, पण ह्यांना देखील, तिथे आपली जबरदस्त मतपेटी दिसली. मग तेथीलच भ्रष्टवादी प्रमुखाने वरपर्यंत फोन केला, तिथुन तो फोन साहेबांकडे आणि भगव्या मातोश्रीवर गेला. मग काय ?? आपल्या नक्षलवादी पाळलेल्या कुत्र्यांच्या समर्थकांचा रोष शांत करा, असा आदेश मिळाला.
त्यात मात्र खाकी काहीच करू शकत नव्हती, मग त्याच रक्षण करणारया खाकीने मात्र त्या भगव्याला त्या हैवानांच्या हवाली केले. आधीच पिसाळलेल्या त्या हैवानांनी आपली हैवानियत नकळत मिळालेल्या भगव्यावर काढुन आपला राग, व्देष तर नाही. पण तुरूगांत डांबलेल्या नक्षलवादी मालकांचा बदला मात्र ह्या शैतानानी घेतला, असेच तिथले ते हैवान मात्र बोलत होते.
त्या नक्षलवादी, क्रिस्ती समर्थकांना ऐवढा राग होता, की त्यांनी खाकीला सरळ चेतावणी दिली की, ह्या भगव्याला मरणोपरांत कुठलाच सन्मान द्यायचा नाही. खाकीचा मात्र इथे नाईलाज होता, खाकीने तसेच केले आणि वरून आलेल्या आदेशाचे पालन मात्र खाकीने मोठ्या खुबीने केले. त्या भगव्याच्या मरणोपरांतही मात्र देहांची विटंबणा करण्यात आली. खाकीला काही लाज लज्जा शिल्लक नव्हतीच, नाईलाज तर होताच,
पण गादी वाचविण्यासाठी स्वतः भगवा आहे सांगत, कधी हिरवा झाला हे कळलेही नाही, त्याने मात्र भगव्याच्या हत्येत आपली समर्थतता दर्शविली. त्याहुन कळसुत्री भानापतीचा राक्षस मात्र खुप आनंदीत होता. कारण त्याने एका दगडात दोन शिकार केले होते. एक तर त्या नक्षलवादी, लाल बावट्यांचे, निळयाचे शिवाय क्रिंस्तीची मतपेटी तर मिळविली, त्यांचा राग भगव्याची हत्या करून घालविला, त्यांचा राग तर गेला पण समर्थन मात्र मिळाला आणि दुसरे असे की भगव्याची हत्या करून आपल्या खासमखास माणसास त्याने खुष करून पुन्हा एकदा आपली वफादारी मात्र दाखवुन दिली.

तेथील त्या हैवानांना खुष केलेच, पण ही हैवानियत बाहेर पडू नये, म्हणुन कसोशिने प्रयत्न सुरू ठेवले. त्याला ऐवढेच हवे होते की, तेथील हैवानांना भगव्याच्या हत्येने आपण शांत केले, पण ही हैवानियत जगासमोर यायला नको, ह्याचे आटोकाट प्रयत्न केले. पण काही माणूसकी शिल्लक असलेल्या माणसांने मात्र माणूसकी दाखवित ही हैवानियत पुढे आणली आणि ती खाकी होती. हैवानियत जगासमोर येताना दिसताच मात्र मातोश्रीच्या हिरव्या रंगाने आणि भानापतीच्या डुक्कराने आपल्या राज्यातील दलाल बिडीयाला पैशे कोंबुन आणि प्रेश्या मुत्रकारांना गप्प राहण्यास सांगितले. राज्यातील बिडीया गप्प होती, पण हिंदी बिडीयाने मात्र ह्या भगव्या पण हिरव्या झालेल्या मातोश्रीच्या सत्तालंपटांचा चेहराच नागडा केला. पण अजुनही सत्यता बाहेर का येत नाही ? हेच मात्र त्या वाट लावलेल्या राज्यातील नागरीकांना मात्र समजत नाही आहे.
कुणाच्या रोषाला शांत करण्यासाठी जर ही निच सत्तालोलुप राजकारणी जर निरपराध भगव्याची हत्या करून, देहांची विटंबना करून, तुरूगांत डांबलेल्या आपल्या साथिदारांच्या बदल्यासाठी, आपल्या मतपेटीसाठी, आपली गादी अबाधित ठेवण्यासाठी जर हे माणसं जनावरे बनत असतील, तर काळ्या केसांच्या मनुष्याचे असित्वच नष्ट व्हायला हवे. हे भगवंता, संकटात जनावरेही साथ देतात, पण इथे संकटातही निरपराध लोकांची आपल्या स्वार्थासाठी, आपले हेतु साधण्यासाठी जर तुला मानणारया, तुला पुजणारया भगव्याची ही क्रुरतेने हत्या होवू द्या, असे आदेश देत असतील, तर हे माणसं नसुन हैवान आहेत हैवान.