It's all about the greatest Indian organisation RSS , "RASHTRIY SWAYAM SEVAK SANGH" in view by S G PAWAR
Followers
Saturday, 12 May 2018
Seva karya
🚩 सेवा कार्य
संघ के स्वयंसेवकों ने बर्निंग ट्रेन में की सैनिकों की सेवा
घने जंगल और कडकती धूप में पिलाया ठंडा पानी और चाय
धाराखोह के जंगल मे शॉट शर्किट से मिलेट्री ट्रेन में लगी थी आग
======
संघ के स्वयंसेवको ने एक बार फिर विपरीत परिस्थियों में सेवा की मिशाल पेश कि दिनांक 10/05/2018 को दोपहर नागपुर से इटारसी की ओर जा रही मिलेट्री ट्रेन में बिजली के तारों से टच होकर अचानक आग लग गई । कुछ ही देर में ट्रेन में लदी मिलेट्री गाड़ियों ने आग पकड़ ली ।
मुख्य मार्ग से दो कि मी पहाड़ के अंदर तथा उबड़खाबड़ रास्ते के कारण वहाँ वाहनों का आना जाना संभव नहीं होने से वहाँ काम कर रहे कर्मचारियों को पानी चाय आदि पहुँचाना कठिन हो रहा था । जैसे ही यह बात भारत भारती मे चल रहे विद्या भारती के प्रशिक्षण वर्ग के अधिकारियों को मालूम हुई , स्वयंसेवक हाथ मे ही पानी से भरी टंकियाँ, बाल्टियां, बोतल और मग्गे लेकर दौड़ पड़े और वहाँ काम कर रहे कर्मचारियों की पानी तथा चाय की व्यवस्था की । सभी ने ह्रदय से धन्यवाद दिया और दुगुने जोश से सुधार कार्य मे लग गये । एक अधिकारी ने मुझसे कहा "मैं बहुत देर से सोच रहा था कि लगता है इस क्षेत्र में आरएसएस का काम नहीं है, पर आप लोगों को दूर से देखकर लगा कि आरएसएस देश मे हर जगह है ।
भारत भारती के सचिव मोहन नागर ने बताया कि एक बार फिर त्वरित और आपातकालीन सेवा व सहायता के लिए संघ के कार्यकर्ता खरे उतरे ।
संघ के कार्यकर्ता जंगल से ट्रेन रवाना होने सायं साढ़े पाँच बजे तक सैनिकों व रेलवे कर्मचारियों का सहयोग करते रहे ।
भारत माता की जय ।
Sunday, 6 May 2018
संघ समझूं घ्ययचा असेंबली तर
संघ समजून घ्यायचा असेल तर ही सत्य घटना वाचावी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक श्री बालासाहब देवरस यांनी तब्येत ठीक नसल्यामुळे सरसंघचालक जबाबदारीतून मुक्त होऊन प्रो. रज्जूभैया यांच्यावर ती जबाबदारी सोपवली.
नव नियुक्त सरसंघचालकांची मुलाखत घ्यायला 'ब्लिट्ज' साप्ताहिकचे संम्पादक असलेले श्रीमान रुसी करंजिया नागपुर संघ कार्यलयात पोहोचले.
त्यांची रज्जूभैया यांच्याशी चर्चा सुरु होती आणि तेवढ्यात जेवणाची सूचना देणारी घंटेचा आवाज ऐकू आला. रज्जू भैया श्रीयुत रुसी करंजिया यांना म्हणाले की चला आधी जेवण करून घेऊ मग उर्वरित मुलाखत पूर्ण करू.
भोजन कक्षात जमिनीवर ताट वाढली होती आणि त्याला लागून सतरंजी होती त्यावर रुसी अन्य व्यक्तींच्या सोबत बसले. त्यांच्या आणि रज्जू भैया यांच्या मध्ये एक जण बसले होते. रुसी करंजिया यांनी त्या सज्जनांना विचारले की आपला परिचय काय? तर ती व्यक्ती म्हणाली, "मी माननीय रज्जूभैया यांचा कार चालक आहे." आणि हे ऐकताच पत्रकार बंधू एकदम उडालेच. एवढ्या मोठया संघटनेच्या प्रमुखा शेजारी त्यांच्या कार चालक जमिनीवर बसून सोबत भोजन करत आहे.
भोजन झाल्यावर रज्जू भैया यांनी "रूसी करंजिया" यांना विचारले की विचारा आपणास आमच्या संघटनेबद्दल काय जाणून घ्यायचे आहे.
तेव्हा "रूसी करंजिया" यांनी अत्यंत श्रद्धापूर्वक सांगितले - माझ्या मनातील सर्व संभ्रम दूर झाले. आता मला तुमच्या संघटनेच्या विषयात काहीही विचारायचे नाही. हे एक असे संघटन आहे ज्यात संघटनेचा सर्वोच्च नेता एका सर्वसामान्य कारचालक एकत्र जमिनीवर बसून जेवण करू शकतात.

Subscribe to:
Comments (Atom)